आमच्याबद्दल
श्री. सुशांत माने बद्दल
मी सुशांत गोमाजी माने.
जन्म पुणे जिल्हातील तालुका हवेली मधील लोहगाव या ठिकाणी 3 सप्टेबर 1988 साली झ्lला. माझे वडिल कै. गोमाजी हणमंतराव माने हे शिक्षक होते त्यामुळे त्यांची ज्या ठिकाणी नियुक्ती त्या ठिकाणी आमच शिक्षण होत गेल. इयत्ता बारावी झाल्यानंतर मी पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली त्यानंतर मल्टिमीडियाचा डिप्लोमा पूर्ण केला . शिक्षण घेत असतांना कॉलेजच्या माध्यमातून सामाजिक कार्यात उपक्रमात भाग घेऊ लागलो व असे करत सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. दरम्यानच्या काळात लहानपणापासुनच शरदचंद्रजी पवार साहेब या व्यक्तीमत्वाचा प्रभाव माझ्यावर चढत असल्याचl माझ्या लक्षात येवू लागले.
शाळेत असताना वक्तृत्वाची आवड माझ्या वडिलांमुळे लागली , कारण आम्ही मूळचे लातूरचे त्या भागात भटक्या- विमुक्तांच्या उपराकार लक्ष्मण माने साहेब यांच्या सोबत माझ्या वडिलांनी काम केलं होतं त्यामुळे त्यांना सामाजिक राजकीय कार्याची आवड होती त्यामुळे पर्यायाने मला ही त्यांच्या मुळे आवड निर्माण होत गेली आणि इयत्ता पाचवी मध्ये असतांना बालगंधर्व रथमंदिर या ठिकाणी पवार साहेबांच्या व लक्ष्मण साहेबांच्या समोर भाषण करायची संधी मिळाली. मी जातीने कैकाडी समाजाचा समाजातील बांधवांमध्ये शैक्षणिक वातावरण नसल्याने निरक्षरतेच प्रमाण कमी होते. त्यामुळे एकदींत समाजाचा विकास कुठेतरी थांबला आहे याची जाणीव होत होती त्यामुळे समाजासाठी कार्य करू लागलो व पुढील आखिल भारतीय केकाडी महासंघाचा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली त्यामाध्यमातून जिल्ह्यात गाठी भेटी होत बांधवांच्या समस्या सोडवण्याच काम करू लागलो.
त्यासाठी माझ्या वडिलांनी माझ्याकडून खूप तयारी करून घेतली यानंतर जसजसे दिवस जाऊ लागले मला राष्ट्रवादी पक्षाबद्दल आवड निर्माण होऊ लागली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे शहरात २०१२ पासून मी सुशांत माने युवा फाऊंडेशन च्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरवात केली. इयत्ता दहावीमध्ये २००४ झाली सन्माननीय अजितदादा पवार हे लोहगाव या ठिकाणी एका शोरुमच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आले असतांना माझी धावपळ त्यांना भेटण्याची होती. पण वयाने व शरीराने लहान त्यामुळे दादांच्या गर्दीत मला जाता आले नाही पण एका कोपऱ्याला उभ राहून मी दादांचं भाषण ऐकलं आणि दादांच्या वकृत्वाला त्यांच्या कर्तृत्वाला मी प्रभावित झालो एक छोटा रिअल इस्टेटचा व्यवसाय निवडला आणि त्या सातत्यपूर्ण काम करत राहिलो त्यात समाधानपूर्वक यश मिळवत सामाजिक कार्यात पाहून घेतला पुढे वडगावशेरी मतदारसंघात उदयास आलो नेतृत्व सन्माननीय सुनील विजयराव टिंगरे असतील लोहगाव मधील राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते सन्माननीय पांडुरंग आप्पा खेसे असतील तसेच कै. प्रतापदादा खांदवे पाटील असतील यांच्या कार्याची प्रेरणा घेणं लोहगावच्या सामाजिक कार्यात सक्रिय झाले. लोहगाव मधील नागरिकांच्या समस्या समजून त्या सोडवण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करू लागलो.
सामाजउपयोगी उपक्रम शासकीय योजना लोकांपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केला नागरिकांची वाढता प्रतिसाद बघता संपर्कासाठी कार्यालयाची स्थापना केली व त्याचे उद्घाटन आमदार सुनील टिंगरे यांच्या हस्ते केले त्यानंतर सन्माननीय आमदार यांनी मला मतदार संघाच्या प्रवक्त्या पदाची जबाबदारी दिली त्या माध्यमातून मी पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करत जवळपास 800-900 सभासद राष्ट्रवादी काँग्रेसचे तयार केले त्याप्रमाणे सुनील आण्णा टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत राहिलो
उद्दिष्टे
माझा जन्म हा सर्व सामान्य कुटुंबात झाल्यामुळे परिस्थितीची जाणीव कायम डोळ्यासमोर असते. आई-वडिलांचे कष्ट त्यांनी आयुष्यभर केलेली मेहनत ही जवळून पाहिल्यामुळे मला गोरगरीब, कष्टकरी, लोकांबद्दल वेगळी भावना आहे, त्यांना कायम एक मदतीचा हात म्हणून उभे राहावे त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यासाठी प्रयत्न करत रहावे ,अशा अनेक समाजातील घटकांसाठी प्रयत्न करून त्यांना प्रगतीच्या मार्गावर आणण्यासाठी कार्यशील राहण्याचा मानस आहे. वैद्यकीय क्षेत्रात झालेले बदल व त्यामुळे गोरगरीब जनतेचा पक्ष अभावी उपचार घेणे शक्य नाही यासाठी शासकीय योजना त्यांच्याप्रमाणे पोहोचवून त्यांच्यात जनजागृती केली पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात अजून भट्ट्या बहुजन प्रवर्गाची संख्या दिसून येत नाही त्यासाठी ही शासनाच्या माध्यमातून मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
श्री. सुशांत माने बद्दल
Mission

Vision

Agenda